तुलसीचे पत्र ।
187.
तुलसीचे पत्र ।
असे देवासी एकत्र ॥१॥
नाही दोघा भिन्नभेद ।
दोघांचे ते एक पद ॥२॥
तुळसीचे पानी ।
वसे राधाकृष्ण दोन्ही ॥३॥
बहेणि म्हणे धन्य देवा ।
जया तुळसीची सेवा ॥४॥
187.
तुलसीचे पत्र ।
असे देवासी एकत्र ॥१॥
नाही दोघा भिन्नभेद ।
दोघांचे ते एक पद ॥२॥
तुळसीचे पानी ।
वसे राधाकृष्ण दोन्ही ॥३॥
बहेणि म्हणे धन्य देवा ।
जया तुळसीची सेवा ॥४॥