वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

ध्वजा कुंचे गरुडटके

🙏 4. संत नामदेव · ABH-083232 · अभंग क्र. ८४६

846.
ध्वजा कुंचे गरुडटके | वैष्णव चालिले नेटिके ॥१॥
आले वैष्णवांचे दळ | भेणे पळे कळिकाळ ॥२॥
तुळसी मंजरीचे भाले | देखोनि यमदूत पळाले ॥३॥
ऐकोनी नामाचा गजर | प्रेमे डुल्लतसे शंकर ॥४॥
नामा म्हणे भक्ति गाढी | सेवा न सोडी अर्ध घडी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग