आला वैष्णवांचा मेळ |
847.
आला वैष्णवांचा मेळ | पळाला हो कळीकाळ ॥१॥
आले आले हरिदास | कळीकाळा वरी घाला कास ॥२॥
कल्मशा पडियेला धाक | तो हि देऊ न शके हाक ॥३॥
पैल नाम केशवाचा | सवे मेळू वैष्णवांचा ॥४॥