वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

तरले तो असंख्यात ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089240 · अभंग क्र. १०२०

1020.
तरले तो असंख्यात ।
सांगो जाता न लागे अंत ॥१॥
एका हरीच्या नामासाठी ।
भरल्या विमानांच्या कोटी ॥२॥
नाना याति स्त्रिया पुरुष ।
वनचर श्वापदादी राक्षस ॥३॥
निळा म्हणे कीटक पंतग ।
पावले नामे पद अभंग ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग