जेथूनिया येणेचि नाही
1019.
जेथूनिया येणेचि नाही ।
फिरोनिया काही संसारा ॥१॥
तया नांव परमपद ।
लाभती मृग्ध हरिनामे ॥२॥
पहा नवलाव हा कैसा ।
वानरा रिसा पदप्राप्ति ॥३॥
निळा म्हणे श्रीराम सेवे ।
नामानुभावे मर्कटे ते ॥४॥
1019.
जेथूनिया येणेचि नाही ।
फिरोनिया काही संसारा ॥१॥
तया नांव परमपद ।
लाभती मृग्ध हरिनामे ॥२॥
पहा नवलाव हा कैसा ।
वानरा रिसा पदप्राप्ति ॥३॥
निळा म्हणे श्रीराम सेवे ।
नामानुभावे मर्कटे ते ॥४॥