वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

दुर्योधना मारी । पां

🙏 16. संत जनाबाई · ABH-074104 · अभंग क्र. १०५

105.
दुर्योधना मारी । पांडवासी रक्षी हरी ॥1॥
पांडवा वनवासी जाये । तयापाठी देव आहे ॥2॥
उणे न पडे तयांचे । काम पुरवी हो मनाचे ॥3॥
जनी म्हणे विदुराच्या । कण्या भक्षी हो प्रीतीच्या ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग