वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

स्कंधी ऋषि तो वाहिला

🙏 16. संत जनाबाई · ABH-074057 · अभंग क्र. १०६

106.
स्कंधी ऋषि तो वाहिला । बळीने द्वारपाळ केला ॥1॥
भक्ता आधीन होसी । त्याच्या वचनी वर्तसी ॥2॥
त्याचे गर्भवास सोसी । कष्‍टी होता अंबऋषी ॥3॥
सर्व दुःखासी साहिले । जनी म्हणे बरवे केले ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग