वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 196. भक्ती स्तोम माजविणाऱ्या वेशधार्यास उपदेश

निर्विकार स्वरूप काश

🙏 4. संत नामदेव · ABH-081930 · अभंग क्र. १८४३

1843.
निर्विकार स्वरूप काशाने आतुडे | जंववरी न संडे मीतूंपण ॥१॥
शब्दचित्रकथा बोलती पाल्हाळ | मन नाही निश्चळ रामकृष्णी ॥२॥
अणुचे प्रमाण असता दुजेपण | मेरु तो समान देईल दुःख ॥३॥
नामा म्हणे विश्वात्मक रूप पाही | तरिच ठाईचा ठाई निवशील ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग