वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

आजी सुदिन आम्हांसी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086045 · अभंग क्र. १७३०

1730.
आजी सुदिन आम्हांसी । संतसंग कैवल्यराशी ॥१॥
हेंचि आमुचे साधन । आणिक नको आम्हा पठण ॥२॥
वेदश्रुति पुराण मत । संतसेवा ते सांगत ॥३॥
जाणोनि विश्वासलो मनी । शरण एका जनार्दनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग