जाहली भाग्याची उजरी
1729.
जाहली भाग्याची उजरी । संतसेवा निरंतरी ॥१॥
हेंचि मज वाटे गोमटें । येणे भवभ्रम फिटे ॥२॥
करिता सावकाश ध्यान । होय मनाचे उन्मन ॥३॥
एका जनार्दनी संत । सदा शांत अंतरी ॥४॥