सीमगीयाचे सणीं । राम
3135.
सीमगीयाचे सणीं । रामकृष्ण न म्हणे कोण्ही ॥१॥
महाशब्द उच्चारण । कैसे भुलले अज्ञान ॥२॥
गजरे शब्द करी । एका जनार्दनी म्हणा हरी ॥३॥
3135.
सीमगीयाचे सणीं । रामकृष्ण न म्हणे कोण्ही ॥१॥
महाशब्द उच्चारण । कैसे भुलले अज्ञान ॥२॥
गजरे शब्द करी । एका जनार्दनी म्हणा हरी ॥३॥