साडंआ वाउगे ते बोल ।
3134.
साडंआ वाउगे ते बोल । वाचे म्हणा विठ्ठल विठ्ठल ॥१॥
तेणे तुटती यातना । भवपाश तुटेल जाणा ॥२॥
बैसला जिव्हारी । व्यापूनि ठेला तो अंतरी ॥३॥
एका जनार्दनी ध्यान । ध्यानीं मनी विठ्ठल पूर्ण ॥४॥