वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 1. नामसंकीर्तन महात्म्य

निराकारींचे नाणे । श

🙏 16. संत जनाबाई · ABH-073983 · अभंग क्र. ९

9.
निराकारींचे नाणे । शुद्ध ब्रह्मींचे ठेवणे ॥1॥
प्रयत्‍ने काढिले बाहेरी । संतसाधु सवदागरी ॥2॥
व्यास वसिष्‍ठ नारद मुनी । टांकसाळ घातली त्यांनी ॥3॥
उद्धव अक्रूर स्वच्छंदी । त्यांनी आटविली चांदी ॥4॥
केशव नामयाचा शिक्का । हारप चाले तिन्ही लोका ॥5॥
पारख नामयाची जनी । वरती विठोबाची निशाणी ॥6॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग