नाम विठोबाचे थोर । त
11.
नाम विठोबाचे थोर । तरला कोळी आणि कुंभार ॥1॥
ऐसी नामाची आवडी । तुटे संसाराची बेडी ॥2॥
नाम गाय वेळोवेळा । दासी जनीसी नित्य चाळा ॥3॥