तुमचिये दासीचा दास क
61.
तुमचिये दासीचा दास करुनि ठेवा । आशिर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥
नवविधा काय बोलिली जे भक्ति । द्यावी माझ्या हाती संतजनी ॥२॥
तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारे । उतरेन खरे भवनदी ॥३॥