अमंगळ वाणी । नये आयक
62.
अमंगळ वाणी । नये आयको ते कानी ॥१॥
जो हे दूषी हरीची कथा । त्यासी क्षयरोगव्यथा ॥२॥
याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥३॥
तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥४॥
62.
अमंगळ वाणी । नये आयको ते कानी ॥१॥
जो हे दूषी हरीची कथा । त्यासी क्षयरोगव्यथा ॥२॥
याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥३॥
तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥४॥