वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

नलगे तुझी भुक्ति नलग

🙏 4. संत नामदेव · ABH-082832 · अभंग क्र. १५१०

1510.
नलगे तुझी भुक्ति नलगे तुझी मुक्ति | मज आहे विश्रांति वेगळीच ॥१॥
माझे मज कळले माझे मज कळले | माझे मज कळले प्रेमसुख ॥२॥
न करी तुझे ध्यान नलगे ब्रह्मज्ञान | माझी आहे खूण वेगळीच ॥३॥
न करी तुझी स्तुति न वाखाणी कीर्ति | धरलास ते युक्ति वेगळीच ॥४॥
न करी काया क्लेश इंद्रिया निरोध | माझा आहे बोध वेगळाचि ॥५॥
नामा म्हणे नाम गाईन निर्विकल्प येसी आपोआप गिवसित ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग