भोगावरी आम्ही घातिला
1509.
भोगावरी आम्ही घातिला पाषाण | मरणा मरण आणियेले ॥१॥
नाही यासी पतन न होय बंधन | नित्य हेंचि स्नान रामनामी ॥२॥
नामा म्हणे भाव सर्वांभूती करा | आणिक पसारा घालू नका ॥३॥