वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

सुखे मुख सोज्वळ पहात

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086744 · अभंग क्र. २०४९

2049.
सुखे मुख सोज्वळ पहाता दृष्टी । आनंदी आनंदमय तेणे सृष्टी ॥१॥
देखिला देखिला वैष्णवांचा रावो । देवाधिदेवीश्रीविठ्ठल ॥२॥
गोपाळ गजरीं नाचतीं आनंदें । लीला विनोदें प्रेमरसें ॥३॥
भावाचा अंकित उगा रहए उभा । धन्य त्याची शोभा काय वानू ॥४॥
पाहता पाहता मन धाले सृष्टी । जनार्दनाचा एका परमानंदे पोटी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग