वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

असोतु ऐसियाच्या गोठी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088670 · अभंग क्र. ७५३

753.
असोतु ऐसियाच्या गोठी ।
काय करुनि लाभ तुटी ॥१॥
गाऊ विठठलु सावळा ।
आठवू तो वेळोवेळा ॥२॥
जया चरणी ब्रीद भार ।
वांकि किंकणी झणत्कार ॥३॥
निळा म्हणे तुळसीमाळा ।
पदक एकावळी गळा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग