देवा परिस उदार । भक्
240.
देवा परिस उदार । भक्त जाणा निर्धार ॥१॥
याजसाठीं धावें पाठी । देत लंगोटीं आपुली ॥२॥
आपण दिगंबरची असे । भक्त वस्त्र भूषणे सौरसें ॥३॥
म्हणोनि भक्ताचा अंकित । एका जनार्दनी तिष्ठत ॥४॥