वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 39. काला - अभंग २३२ ते २६३

देव भक्त दोनी करितात

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084744 · अभंग क्र. २४१

241.
देव भक्त दोनी करिताती काला । तयांच्या सुखाला वर्णी कवण ॥१॥
धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे । ठेवणे सदाशिवाचें खेळतसे ॥२॥
उच्छिष्ट ते काय खाय तयाचेनी होते । नाहींकंटाळत तयालागीं ॥३॥
एका जनार्दनी भक्तांची आवडी । वाढवीत गोडी नित्य नवी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग