वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 39. काला - अभंग २३२ ते २६३

बैसविती हरी अस्त्र घ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084738 · अभंग क्र. २३९

239.
बैसविती हरी अस्त्र घडीवरी । पूजा करती वरी पुष्पपत्रें ॥१॥
धाउनी गळा पाले माळा त्या वाहाती । गजरें नाचती पुढे येक ॥२॥
टिरीया माडिया वाजविती पाय । हरुषे नाचताहे देवराया ॥३॥
ऐसे नित्यानित्य क्रीडा ते करिती । देव ते पाहाती विमानी ते ॥४॥
म्हणताती देव वंचलो या सुखा । एका जनार्दनी देखा गोवियलें ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग