वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

भाक समुद्री भरियले क

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075465 · अभंग क्र. २६०

260.
भाक समुद्री भरियले केणे । आणियेले नाणे द्वारकेचे ॥१॥
बाराही मार्गाची वाणीज्ज करी । पंढरी हे पुरी नामदेव ॥२॥
चोखा म्हणे लोटांगणी जाऊ । नामदेव पाहू केशवाचा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग