वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

तुमची नामे गाऊ मुखे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088826 · अभंग क्र. ५७२

572.
तुमची नामे गाऊ मुखे ।
तुम्ही ती सुखे ऐकावी ॥१॥
नका यासी व्यवधान ।
मेळवा नयन नयनासी ॥२॥
हाकेसवे धावोनि यावे ।
नुपेक्षावे सर्वथा ॥३॥
निळा म्हणे ह्रदयी वास ।
करा सावकाश आमुचिये ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग