विषयी विसर पडिला नि:
113.
विषयी विसर पडिला नि:शेष । अंगी ब्रम्हरस ठसावला ॥१॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥२॥
लाभाचिया सोसे पुढे चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥३॥
तुका म्हणे गंगा सागर संगमी । अवघ्या झाल्या उर्मी एकमय ॥४॥