वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

दुस्तर मार्ग आटाआटी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087286 · अभंग क्र. ३७८

378.
दुस्तर मार्ग आटाआटी । पंढरी सृष्ती तारक ॥१॥
कोणा न लगे दंडन । कायापीडन कष्ट ते ॥२॥
नको उपवास विधीचा पडदा । शुद्ध अशुद्धा न पहावे ॥३॥
मुगुटमणी पुंडलीक । दरुशने पातक हरतसे ॥४॥
एका जनार्दनी निर्मळ । पंढरी स्थळ सर्वांसी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग