वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

जे देवा दुर्लभ स्थान

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087242 · अभंग क्र. ३७९

379.
जे देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी ते सोपे जाण ॥१॥
या ब्रह्माडांमाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ॥२॥
एक एक पाऊल तत्त्वता । घडे अश्वमेध पुण्यता ॥३॥
एका जनार्दनी ठसा । विठ्ठल उभाची सरसा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग