वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

पवित्र आणि परिकर | उ

🙏 4. संत नामदेव · ABH-082304 · अभंग क्र. १९४७

1947.
पवित्र आणि परिकर | उभविले मंदिर |दीपेंविण मनोहर | शोभा न पवे ॥१॥
श्यामअंगी तरुणी | सुंदर होय रमणी |पुरुषाविण कामिनी | शोभा न पवे ॥२॥
द्रव्याविण नर | जरी जाहला सुंदर |तो त्याविण चतुर | शोभा न पवे ॥३॥
योगिया आणि कठिण | इंद्रिया नाही दमन |षट्कर्मेविण ब्राह्मण | शोभा न पवे ॥४॥
नामा म्हणे सुंदरा | रखुमादेवीवरा |तुजविण दातारा | शोभा न पवे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग