वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

मुषक हव्यासे चालुनि

🙏 4. संत नामदेव · ABH-082297 · अभंग क्र. १९४६

1946.
मुषक हव्यासे चालुनि भूमीते | मांजर तयाते टपतसे ॥१॥
तैसा तुज काळ टपत वेळोवेळा | वेगी त्या गोपाळा शरण जाई ॥२॥
भानुचेनि मापे आयुष्य जे चले | वोसरे अवचिता डोळे कांही झांकी ॥३॥
नामा म्हणे कांरे निश्चिती हे मूढा | हरिनाम गोडा सेबीस ना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग