माझीया मना समाधान ।
593.
माझीया मना समाधान ।
दयावे वचन अभयाचे ॥१॥
निर्भय तेणे राहेन सुखे ।
हरिनाम मुखे आळवित ॥२॥
नलगे महिमा मान प्रतिष्ठा ।
न म्हणे वैकुंठा मज न्या हो ॥३॥
निळा म्हणे आपुल्या पायी ॥
ठेवाल ठायी राहेन ते ॥४॥
593.
माझीया मना समाधान ।
दयावे वचन अभयाचे ॥१॥
निर्भय तेणे राहेन सुखे ।
हरिनाम मुखे आळवित ॥२॥
नलगे महिमा मान प्रतिष्ठा ।
न म्हणे वैकुंठा मज न्या हो ॥३॥
निळा म्हणे आपुल्या पायी ॥
ठेवाल ठायी राहेन ते ॥४॥