नुठेचि मन वरुनिया ।
804.
नुठेचि मन वरुनिया ।
जडोनी ठेले हरीच्या पाया ॥१॥
बुध्दि निश्येंसी राहिली ।
परम विश्रांति पावली ॥२॥
डोळे न धाती पाहता ।
चरणी विगुंतले तत्वता ॥३॥
निळा म्हणे न पुरे धणी ।
करीन जीवे बोवाळणी ॥४॥
804.
नुठेचि मन वरुनिया ।
जडोनी ठेले हरीच्या पाया ॥१॥
बुध्दि निश्येंसी राहिली ।
परम विश्रांति पावली ॥२॥
डोळे न धाती पाहता ।
चरणी विगुंतले तत्वता ॥३॥
निळा म्हणे न पुरे धणी ।
करीन जीवे बोवाळणी ॥४॥