दृश्य नेणती आभास ।
1328.
दृश्य नेणती आभास ।
अवघा बहमींचा प्रकाश ॥१॥
तया नाही दुजी परी ।
एकावीण उरली हरी ॥२॥
अवघेचि नेणोनि जाणते ।
अवघ्या राहिले आंतौते ॥३॥
निळा म्हणे जनी वनी ।
अवघ्या अंगे जनार्दनी ॥४॥
1328.
दृश्य नेणती आभास ।
अवघा बहमींचा प्रकाश ॥१॥
तया नाही दुजी परी ।
एकावीण उरली हरी ॥२॥
अवघेचि नेणोनि जाणते ।
अवघ्या राहिले आंतौते ॥३॥
निळा म्हणे जनी वनी ।
अवघ्या अंगे जनार्दनी ॥४॥