वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

धन्य त्याचा शुध्‍द भ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089499 · अभंग क्र. १३२९

1329.
धन्य त्याचा शुध्‍द भावो ।
आरधिला देवो पंढरीचा ॥१॥
धन्य त्यांचे जन्मकर्म ।
गाईले नाम विठोबाचे ॥२॥
धन्य त्यांची देहक्रिया ।
आन उपाया नातळती ॥३॥
निळा म्हणे धन्य झाले ।
जे या गेले शरण हरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग