दृढ विश्वासे हरिसी
1327.
दृढ विश्वासे हरिसी
भजता सायुज्यता पावले ॥१॥
ऐसे भक्त नेणो किती ।
झाले वानिती पुराणे ॥२॥
जिही केले पिंडदान ।
पदी मन प्राणेंसी ॥३॥
निळा म्हणे त्यांची कीर्ति ।
संतहि गाती कीर्तनी ॥४॥
1327.
दृढ विश्वासे हरिसी
भजता सायुज्यता पावले ॥१॥
ऐसे भक्त नेणो किती ।
झाले वानिती पुराणे ॥२॥
जिही केले पिंडदान ।
पदी मन प्राणेंसी ॥३॥
निळा म्हणे त्यांची कीर्ति ।
संतहि गाती कीर्तनी ॥४॥