वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

आजी उत्तम सुदीन । झा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086035 · अभंग क्र. १७५९

1759.
आजी उत्तम सुदीन । झाले दरुशन संतांचे ॥१॥
पापताप दैन्य गेले । संत पाउले पहाता ॥२॥
आवघा यत्न फळा आला । अवघा झाला आनंद ॥३॥
अवघे कर्म सुकर्म झाले । अवघे भेटले संतजन ॥४॥
एका जनार्दनी बरा । संतसमागम खरा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग