आजी दिवस धन्य झाला ।
1760.
आजी दिवस धन्य झाला । संतसमागम पावला ॥१॥
बरवा फळला शकून । अवघा निवारला शीण ॥२॥
सुस्नात झालों । संतसमागरीं नाहलों ॥३॥
एका जनार्दनी भावे । संतचरणी लीन व्हावे ॥४॥
1760.
आजी दिवस धन्य झाला । संतसमागम पावला ॥१॥
बरवा फळला शकून । अवघा निवारला शीण ॥२॥
सुस्नात झालों । संतसमागरीं नाहलों ॥३॥
एका जनार्दनी भावे । संतचरणी लीन व्हावे ॥४॥