वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 80. श्रुतीरुपी गोपींनी भगवंताची केलेली स्तुती

श्रुतीरुपी गोपींनी भ

🙏 4. संत नामदेव · ABH-083269 · अभंग क्र. १५७

157.
श्रुतीरुपी गोपींनी भगवंताची केलेली स्तुती

सुकुभार सांवळे जैसी रातोत्पळे । दावी ती पाऊले कृष्णराया ॥१॥
दमोनिया दुष्टा बाहेर काढिले । दावी ती पाऊले कृष्णराया ॥२॥
दमोनिया दुष्टा बाहेर काढिले । दावी ती पाऊले कृष्णराया ॥३॥
रांगत अंगणी विमलार्जुन मोडिले । दावी ती पाऊले कृष्णराया ॥४॥
अघासुरा ह्लदयी उभे जी राहिले । दावी ती पाऊले कृष्णराया ॥५॥
नाम ह्मणे ज्यांते वरुणाने पूजिले । दावी ती पाऊले कृष्णराया ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग