सर्वामाजी सार नाम श्
781.
सर्वामाजी सार नाम श्रीहरीचें|अखंडीत वाचे जप करी॥१॥
निशिदिनी ह्रदयी ध्यातो शूळपाणि|पाविजे निर्वाणी मोक्षपद॥२॥
नामा म्हणे ऐसे स्मरे का निधान|पावेल सदन वैकुंठीचें॥३॥