वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

विठ्ठलासी पाहे विठ्ठ

🙏 4. संत नामदेव · ABH-083281 · अभंग क्र. ७८२

782.
विठ्ठलासी पाहे विठ्ठलासी ध्याये|विठ्ठलाब गाये सर्वकाळ॥१॥
विठ्ठल हा वृत्ति जपणें| चित्त वित्त मने सर्वकाळ॥२॥
सबाह्य विठ्ठल दाटे घनवट|दशदिशा अफाट विठ्ठलचि॥३॥
नामा म्हणे तुम्ही विठ्ठल होऊन|अभंग भजन करीतसां॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग