वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 117. दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४

वेद घेऊनियां गेला शं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086461 · अभंग क्र. ३३४७

3347.
वेद घेऊनियां गेला शंखासुर । मत्स्य अवतार जयालागीं ॥१॥
तोचि महाराज भिवरेचे तटीं । उभा जगजेठी विटेवरी ॥२॥
घेउनी अवतार वेद आणियेले । ब्रम्हासी स्थापिले ब्रम्हपुरीं ॥३॥
शंखासुर वधुनी विजयी पै झाला । वर्णिता पै धाला जनार्दन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग