वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 117. दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४

इंद्राचे कैवारे कांस

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086449 · अभंग क्र. ३३४८

3348.
इंद्राचे कैवारे कांसव पै झाला । देव घुसळिती पृष्ठीं भार वाहिला ॥१॥
तो पहा महाराज विटे उभा नीट । भक्त तारावया केली पंढरी पेठ ॥२॥
एका जनार्दनी रत्नं चौदा काढिलीं । देव सुरवर जेणे सुखी केलीं ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग