जो जो काळ वेंचिता की
1440.
जो जो काळ वेंचिता कीर्तनी । तो तो सार्थक जनेकें होतसे ॥१॥
साधन जागा साधन जागा । पुढे दगा चुकवी ॥२॥
करी कीर्तनी तू वेग । तेणे संग तुटेल ॥३॥
म्हणे जनार्दनाचा एका । उपाय सोपा कलीमाजी ॥४॥