वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

वाउगा पसारा नेणे तो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085791 · अभंग क्र. १४३९

1439.
वाउगा पसारा नेणे तो पामर । कीर्तनी निर्धार ठेवीचिना ॥१॥
सोपे हे वर्म कीर्तन हरीचे । उच्चारी रे वाचे रामनाम ॥२॥
एका जनार्दनी कीर्तन आदरे । सर्वभावे निर्धारे श्रवण करी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग