वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

सप्रेम नाचोनि वाजवा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085809 · अभंग क्र. १४४१

1441.
सप्रेम नाचोनि वाजवा टाळी । गर्जा हरिकथा नामावळी ॥१॥
ऐशी कथेची आवडी । दोष गेले देशोधडी ॥२॥
सेविता कथामृतसार । दीनवदनें दिसे संसार ॥३॥
एका जनार्दनी प्रेम । स्वये सांगे पुरुषोत्तम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग