मातेचा आठव बाळावरी स
3255.
मातेचा आठव बाळावरी स्नेहो । तैसा धरा देवो मनी सदा ॥१॥
बाळा पाहूनिया माता संतोषत । तैसा धरा हेत देवावरी ॥२॥
बोबडे साबडें असोत ते बाळ । तैसा धरा कळवळ देवावरी ॥३॥
एका जनार्दनी देव धरा मनी । आसनी शयनी विसरूं नका ॥४॥