वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

वत्सालागीं गोप धाउनी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087787 · अभंग क्र. ३२५६

3256.
वत्सालागीं गोप धाउनी वारसे । तैसे असो पिसे देवा ठाया ॥१॥
पाडसा चुकलीं हरीण पाहे वास । तैसी धरा आस देवा ठायी ॥२॥
मातेलागीं चुके बाळ एकुलते । तैसे देवापरतें न धरा मनी ॥३॥
एका जनार्दनी देव करा सखा । प्रपंच पारिखा सहज तेणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग