पंढरीचा महिमा । देता
17.
पंढरीचा महिमा । देता आणीक उपमा ॥१॥
ऐसा ठाव नाही कोठे । देव उभाउभी भेटे ॥२॥
आहेति सकळ । तीर्थेकाळे देती फळ ॥३॥
तुका म्हणे पेठ । भूमीवरी हे वैकुंठ ॥४॥
17.
पंढरीचा महिमा । देता आणीक उपमा ॥१॥
ऐसा ठाव नाही कोठे । देव उभाउभी भेटे ॥२॥
आहेति सकळ । तीर्थेकाळे देती फळ ॥३॥
तुका म्हणे पेठ । भूमीवरी हे वैकुंठ ॥४॥