देवकीवसुदेव चिंता
34.
देवकीवसुदेव चिंता
सोडी सोडी मिठी । लपवा लपवा जगजेठी ॥१॥
झणी कंसासी कळेल । माझ्या बाळासी मारील ॥२॥
वासुदेव चिंता मनी । तेज न माये गगनी ॥३॥
नामा ह्मणे आले हासे । देव तेव्हा सांगतसे ॥४॥
34.
देवकीवसुदेव चिंता
सोडी सोडी मिठी । लपवा लपवा जगजेठी ॥१॥
झणी कंसासी कळेल । माझ्या बाळासी मारील ॥२॥
वासुदेव चिंता मनी । तेज न माये गगनी ॥३॥
नामा ह्मणे आले हासे । देव तेव्हा सांगतसे ॥४॥