वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

नरदेहा येउनी करावे क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086028 · अभंग क्र. १४३२

1432.
नरदेहा येउनी करावे कीर्तन । वाचे नामस्मरण विठ्ठलाचें ॥१॥
आणिक सायास न करी आळस । सर्वकळ सोस हाचि वाहे ॥२॥
घटिका आणि पळ न वेंची वाया । नामस्मरणीं काया झिणवावी ॥३॥
प्रपंच परमार्थ करी का रे सारखा । संसार पारखा करुनी सांडी ॥४॥
माईक हे धन इष्टमित्र सखे । अंतकाळीं पारखे अवघे चोर ॥५॥
एका जनार्दनी न धरी भरंवसा । कोण यमपाशा चुकवील ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग